मराठी Bigboss मधे फालतू चाळे आणि खोटी भांडणं हेच चालू आहे. मराठी कार्यक्रमाने हिंदीलाही मागे टाकले असे वाटते.
राजेश आणि रेशमची प्रेमाची नाटकं दाखवून काय साध्य करायच आहे हा कार्यक्रम घरात सर्व एकत्र बसून बघतात काय संस्कार घडवतात पुढच्या पिढीसाठी.
पाणी वाचवा अस सांगितलय पण ते किती waste होतय हे कोणालाच समजत नाहीये अगदी bigboss ला सुद्धा. असले फालतू task देण्यापेक्षा शेती करायला लावा सर्वांना. असा काही task द्या. गरीब शेतकरी कसा जगतो हेही कळेल सर्वांना (जनतेलाही) bigboss च घरही फार मोठे आहे.