अप्रतिम, अति उत्कृष्ट, जबरदस्त,
कळायला लागले तेव्हा पासून वाटायचे की आपल्या महाराजांवर एखादा भव्यदिव्य पिक्चर असावा. आज शेर शिवराज बघून ही इच्छा पूर्ण झाली.
सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे, निर्मात्यांचे आणि सर्व योगदान देणाऱ्या मावळ्यांचे खुप खुप आभार.
जय भवानी जय शिवाजी