आपण समस्त हिंदू बंधू आणि भगिनींनी हे कधीही विसरता कामा नये की स्वातंत्र्य वीर सावरकरांवर झालेल्या अमानुष अन्याय व अत्याचारा मुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत.ऐवढ जरी आपल्याला समजल तरच ती वीर सावरकरांच्याचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल.
अनंत कोटी वंदन....... स्वातंत्र्य वीर सावरकरांना