Reviews and other content aren't verified by Google
चित्रपट संपल्यावर कमीत कमी तासभर तरी स्तब्ध होऊन शांत डोक्यात तणाव निर्माण होतो.....
एक परिपूर्ण अण दर्जेदार कलाकृती म्हणजे द केरला फाईल आवर्जून पहा.....पैसा वसुल अण बरच काही जे आपल्याला जाणवत नाही अशा गोष्टीच एक स्वयंपूर्ण चित्रन.....!