Reviews and other content aren't verified by Google
चित्रपटाच्या नावावरून वाटलं की नैराश्य ह्या विषयाबद्दल सांगणारा चित्रपट असावा. विषय घेतला पण त्याबद्दल विस्तृत माहिती नव्हती. हा चित्रपट म्हणजे अजून एक प्रेमकहाणी वाटली. एक प्रेमकथा ह्या तत्वावर चित्रपट छान आहे.
Lost and Found
Review·1y
More options
उत्कृष्ठ दर्जाचा चित्रपट 👏🏼 मनाला फार भावला हा चित्रपट. अतिशय सुरेख निर्मिती.