Reviews and other content aren't verified by Google
खूप सुंदर असा चित्रपट आहे. कलाकार म्हणून रणदीप हुडा यांने वीर सावरकर यांचे व्यक्तीचित्रण पडद्यावर चित्रित करतांना त्यांने भुमिकेसाठी केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत खुप वाखाणण्याजोगी आहे. त्यांने वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय मिळवून दिला आहे.