Reviews and other content aren't verified by Google
मेंदूला झिणझिण्या देणारी कादंबरी।25 व्या वर्षी अशी कादंबरी लिहिणं म्हणजे चमत्कारच. सर्व वयातील सर्व थरातील वाचकांना ही आपली कहाणी वाटते हेच याचे यश आहे। साहित्य जीवनाशी कशे connect होते याचे उत्तम ' उदाहरणार्थ '.