पिक्चर मधून सावरकर खूप चांगल्या पद्धतीने कळले जर त्यांच्या विचारांनी देशाचा कारभार केला गेला असता तर आज भारताचे चित्र खूप वेगळे दिसले असते आजच्या काळात जणू त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यामुळे आपण त्यांच्यामागे खंबीरपणे सगळ्यांनी उभा राहिला पाहिजे आणि हीच खरी सावरकरांना आपण दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल