सिनेमा खूपच छान आहे, हा सिनेमा पाहिल्यावर सावरकर सर्वांना सहज समजतील, जे लोक सावरकरांवर मुद्दाम खोटे बोलतात, तसा प्रचार करतात त्यांना हा सिनेमा म्हणजे सणसणीत चपराक आहे. सर्वांनी हा सिनेमा आपल्या लहान मुलांना घेऊन जरुर पहावा म्हणजे सावरकर किती महान राष्ट्रभक्त होते हे समजेल.