खूप छान पिक्चर आहे. सर्वांनी आवर्जून बघावा असा. आपण स्वःताला धन्य मानलं पाहिजे की वीर सावरकर सारखे स्वातंत्र्य वीर आपल्या भारत भूमी वर जन्माला आले. 🙏🙏👏👏. सगळ्यांना आग्रह करून की तुम्ही हा पिक्चर बघावा. लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांना बघण्यासारखा आणि खूप काही शिकण्यासारखं आहे.