खूपच छान आणि वास्तववादी चित्रपट आहे सर्वांनी सिनेमा गृहात नक्की जाऊन पाहा. बिना खड्ग बिना ढाल आझादी भेटली बोलणाऱ्यांच्या जोरदार चपराक आहे. खरं तर एवढी वर्ष हा तेजस्वी इतिहास आमच्या सर्व भारतीयांपासून लपवून ठेवण्यात आला. कृपया सर्वांनी नक्की हा चित्रपट पहा 🙏