आतपर्यंत चा झाकलेला आणि जाणिवपुर्वक लपविलेला ज्वलंत आणि जाज्वल्य तात्यारावांचा इतिहास या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदूना समजेल .
सेक्युलरांनी सिनेमा पाहूच नये कारण त्यांना रुचणार आणि पचनार नाही . अजीर्ण होईल त्यांना .
सकल हिंदूंना मात्र तात्यारावांचा इतिहास समजणे ही धर्माची आणि काळाची गरज आहे . जयोस्तुते