*The Law of Attraction*
आकर्षणाचा नियम हा तुम्ही कसा विचार करता,कृती करता यावर आधारित आहे. दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्याला आयुष्यात जी गोष्ट हवी असेल त्यावर आपले लक्ष केंद्रित करुन तुम्ही तिला आपल्याकडे आकर्षित करुन घेऊ शकता. चुकून तुम्ही नको असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर त्या गोष्टी आकर्षित होतील.त्यामुळे ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्यांच्याकडे लक्ष न देता जे हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. म्हणून विचारांच्या पातळीवर अखंड सावधान असावे लागते.
🌹🙏🌹