हा पिच्चर मस्त आहे.,,पाटिल,, घरान्याचा वडिलाच्या काळातला रुबाब वैभव व नंतर च्या पिढित आलेला/ झालेला फरक .जाति,व्यवस्ता,पाटिल व वाघमारे या दोघातिल जिवाळा ,पाटिल घरान्यातिल व गावातिल लोकांचे टोचुन बोलन व विध्यार्थी यांना आपन काहि तरी केल पाहिजे वते करताना लाजल न पाहिजे ,प्रयत्न केला तर आपन कोनतेही पद मिळऊ शकतो. हेय.
याया
.