Reviews and other content aren't verified by Google
True story पहिल्यांदा मला हे खोटे वाटत होते पण जेव्हा मी स्वतः विक्टिं ला भेटलो तेव्हा मला विश्वास बसला
रियल मध्ये जे काही होते मुलीनं बरोबर त्यात ले 50% या मध्ये दाखवले आहे रिॲलिटी मध्ये या पेक्षा हि वाईट होते