ईतकी मुर्खासारखी सिरियल आजपर्यंत नाही पाहिली. देविची भक्ती करणारीला त्रासच त्रास आणि तिला त्रास देणाऱ्या शालिनीला सुखच सुख गौरी ईतकी हुशार की कंपनी सांभाळते, आणि ईतकी टोकाची मुर्ख की, शालिनीने सांगितलेले सर्व ऐकून घेते. दिग्दर्शकाला हा संदेश द्यायचा आहे की देविच्या भक्ताला त्रासच त्रास होत असल्याने देवीची भक्ती मुळीच करु नका.खरं तर या सिरियल ला एकही स्टार द्यायला नको.ही सिरियल त्वरित बंद करा