तुमचे प्रेक्षक सुद्धा झाडासारखे सहनशील आहेत म्हणून ही serial अजून चालू आहे. कित्येक दिवस झालेत काही होतच नाही या सिरियल मध्ये. सर्व पात्रांची नुसती टंगळ मंगळ चालू आहे. timing बदलून 11 वाजता करा म्हणजे बघता बघता झोपता येईल. आणि कोणाला नाही प्रेक्षकांना मात्र चांगलाच धडा तुम्ही शिकवला आहे.