Reviews and other content aren't verified by Google
अतिशय माहितीपूर्ण चित्रपट आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती यातना सहन केल्या,किती हालअपेष्टा सहन केल्या. हे नुसते पाहून काळीज पिळवटून जाते,सावरकरांनी तर भोगल्या .
धन्य ते वीर सावरकर
त्यांना लाख लाख प्रणाम 🙏🙏🙏