Reviews and other content aren't verified by Google
मला आश्चर्य वाटतं की डॅाक्टर मंडळींनी हया सिरीयल ला अजून विरोध कसा केला नाही . अतिशय भरकटत आणि भडक अती मनोरंजीत , काहीही अतर्क्य अशी ही सिरीअल झाली आहे . कुठलाही सुसंस्कृत, सुजाण प्रेक्षक असे काही पहाणे पसंत करेल असे वाटत नाही .