“फुलवंती”, एक परिपूर्ण मराठी सिनेमा. प्रत्येकाने हा चित्रपट बघायलाच पाहिजे आणि चित्रपटगृहात जाऊनच बघावा.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा उत्कृष्ट अभिनय.
उत्तम कथा , दर्जेदार लेखन, अप्रतिम दिग्दर्शन,छायाचित्रण आणि नृत्य.
इतर सर्व कलाकारांची कामे एकदम मस्त.
मराठीमधील सर्वार्थाने भव्य आणि उत्कृष्ट सिनेमा 💕
MUST WATCH