आज रघु ३५० मुव्ही पहिली खुप छान वाटला त्या मधील सीन स्टोरी साँग्स आणि ऍक्शन पण खूप सुंदर वाटले विजय गीते यांनी खूप चांगले काम केले आहे सर्व रघु ३५० टीम ला त्यांच्या सर्व सह कलाकाराना मनापासून शुभेच्या सर्वांनी हा मराठी चित्रपट टॉकीज ला जाऊन पहावा आपल्या मराठी कलाकार याना सपोर्ट करावा हीच सर्वांना विनती 👌👍🏻🌷💐🌹🌺🌸🌷🌺🌹💐