First day show..
#बाईपणभारीदेवा...
प्रोमो वेगळा सिनेमा वेगळा..!
अनेक विषय एकाच बरणीत, आणि मग त्यात कॉमेडीचे व्हिनेगर..!
झाला तर बाईपणाच्या thinline ला क्लिक होईल, स्पर्श करेल, कॉमेडीच्या नाही.
झिम्मा काहींना उथळ वाटला होता, त्या धर्तीवर बाईपण संवेदना' हाताळणीचा हा form उथळ वाटू शकतो.
जसं बाईपणाची जाणीव व्हायला पन्नाशीचा मध्यंतर यावा लागतो, तसंच सिनेमा established व्हायला मध्यंतर यावा लागतो, तोपर्यंत दिग्दर्शक, आयुष्याचा आणि सिनेमाचा जे जे दाखवतो, ते निमूटपणे पाहण्याची तयारी असेल तर आणि तरच बाईपण भारी देवा, अन्यथा घरी...!