खूपच छान कार्यक्रम. कथा आणि सादरीकरणात सर्वच कलाकार एकाहून एक. प्रसाद ओक परिक्षक म्हणून व्यक्त छान होतात. त्यांचा पुणेरी मिष्कीलपणा आणि अभ्यास प्रतित होतो. सई कलाकार म्हणून चाकोरीबाहेरील भूमिका करण्याचा धोका यशस्वी आहेतच पण परिक्षक म्हणून खूप तयारी करावी लागेल त्यांना. अगदीच प्राथमिक परिक्षण! एकंदर कार्यक्रम न चुकवावा असा...