Reviews and other content aren't verified by Google
अरे बंद करा आता तरी तुमची सीरियल.. किती वेळा मरुन पुन्हा पुन्हा जिवंत करणार आहात तुमचे सर्व पात्र?? काय चव च राहिली नाही त्या सीरियलला तुमच्या.. एडवर्टाईज सुधा बघू वाटत नाही तुमची… प्लीज बंद करा तुमची सिरीयल 🙏🏻