तुमचा कार्यक्रम बघुन आता कंटाळा यायला लागला... तेच तेच... सेलिब्रिटि ची घान काडत बसता...नवीन काही नाही...वेगळ काही नाही... पाहुणे येतात ...त्यांची टिंगल ऊडवता... जरा कॉमेडी करा.... नक्कीच ... मग बघा....तुमच्या पेक्षा MHJ...बरा वाटायला लागलाय....रोज नवीन नवीन....बाप