Reviews and other content aren't verified by Google
300 कोटीची कंपनी चालविणाऱ्या 2 मालकीण प्रेक्षकांना अक्षरशः निर्बुद्ध समजतात,लवकरात लवकर मालिका संपवावी जेणेकरून ती वेळ दुसऱ्या मालिकेला मिळेल आणि प्रेक्षकना नवीन काही तरी पाहवाव्यास मिळेल, ही ईश्वरचरणी प्रार्थना,