Reviews and other content aren't verified by Google
Bakwas sirf entry no story....
Singham Again
Review·1mo
More options
19s ची मुलं याला relate करू शकतात. कारण आजच्या लहान मुलांना काय माहित की इंटरनेट नसतानाच जग खूप मस्त होत. उन्हाळ्याच्या सुट्या किती मस्त असायच्या. ऊन कितीही असो खेळायला जायचं बाहेर एक एक रूपये साठवून ऊसाचा रस, ते खेळणं. खरंच देवाचे आभार मानावे तितके कमी बर झालं आमच्या लहानपणी इंटरनेट नव्हतं ते. मस्तं आहे series. छान वाटलं स्वतःला त्या series च्या माध्यमातून पाहून😊😊👍.
Yeh Meri Family
Review·2mo
More options
ज्या माणसाचं योगदान माहिती नसत त्याला मूवी मध्ये दाखवू नका, गांधी ना काय दाखवलंय, माझ्याकडे शब्दच नाहीत यावर ,१९०६ ला यांची पहिली भेट झाली या भेटत काय संभाषण झालाय ते यांना कसं काय माहित ते पण एवढ्या तळातून , वा रे चू रणदीप हुद्दा.
Swatantrya Veer Savarkar
Review·9mo
More options
लहान मुलांसाठी बनलेला सिनेमा आहे , मोठ्या लोकांसाठी नाही हा सिनेमा.