Reviews and other content aren't verified by Google
फारच बालीश दिग्दर्शन आणि बकवास सिरीयल।
Jeev Majha Guntala
Review·3y
More options
गेले 4/5 ईपीसोड पासुन खुपच बालीश आणि खराब दिग्दर्शन। आपण लोकांना काय दाखवतो आहोत ह्याचा दिग्दर्शकाने विचार करावा। शर्यतीचे ईपीसोड , बापूची भूमिका खुपच इरीटेट करणारी। सीरीयल पाहणे बंद केले। सिरीयल लवकरात लवकर बंद करावी ।