बिग बॉस मराठी.... खुप छान वाटले, आपली मराठी कलाकाराना एकत्र बघून. पण रेशम आणि राजेश ने तर साऱ्या मर्यादा ओलांडल्या आणि हा कार्यक्रम दुसऱ्याच वलनिवर नेवून ठेवला. खुप लज्जास्पद कृत्या केले ह्या दोघांनी. त्याला सपोर्ट करणारे पण तेवढेच जबाबदार आस्ताद, सुशांत, भूषण, सई, स्मिता आणि ही टोली काय कमी होती म्हणून हर्षदाला वाइल्ड कार्ड एंट्री दिली. माला शंका आहे की हां कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आहे की फ़क्त आणि फ़क्त रेशम साथी आहे. एवढा गर्व एवढा माज़ कशाचा आहे, का तिने मराठी चित्रपट सृष्टीला ऑस्कर आणून दिलाय, खरच हा कार्यक्रम विवाह बाह्य संबंधासाथी प्रवृरुत करत आहे. ही आपली मराठी संस्कृति नाहिय आणि हो आम्हाला त्या दोघांचा मि म्हणेन म्हतार्यांचा एक्स्ट्रा मैरिटल अफेयर बघण्यात कधीच रस नव्हता आणि नसेल. रेशमची गैंग वगळता सगळेच फेयर खेलत आहेत उषा ताई सुद्धा. जो पर्यन्त रेशम गैंग चा कचरा साफ़ होत नहीं तो पर्यन्त हा कार्यक्रम बघणे व्यर्थ आहे.