मराठी आशय आणि विषय दोन्ही भन्नाट असतात, त्याचाच असून एक उत्तम नमुना,
डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या अल्प भूमिकेतूनच कळते की चित्रपटाची उंची मोठी आहे,
एकमेकांना समजून घेण्यासाठी घेतलेला वेळ, प्राणी आणि पाणी प्रेम इत्यादी गोष्टी एक सामाजिक संदेश देऊन जातात..…निखळ विनोद, संवाद आणि अप्रतिम अभिनय.....माझ्याकडून १०/१०