Reviews and other content aren't verified by Google
Superb direction.
पात्रांची निवड, संवाद..... ऊत्तम.
अभिनय..... अक्षरशः जीव ओतलाय.
एक सुंदर आणि सात्विक सिरीयल बघायला मिळते आहे त्यासाठी सर्वांना - निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, पटकथाकार, संगीतकार - खूपखूप धन्यवाद.