Reviews and other content aren't verified by Google
सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणदीप हुड्डा नी केलेली मेहनत व त्यागा ला salute. सर्वांनी अवश्य पहावा. वीर सावरकरांची देशभक्ती आणि त्यांनी सहन केलेल्या यातना, यातून आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळते. भारत माता की जय l 🙏🙏