छत्रपतींचा ईतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलात त्याबद्दल खूप खूप आभार...!!
सर्वस्व पणाला लावून वीर मावळ्यांची वीर यशोगाथा आमच्या समोर ठेवून 350 वर्षानंतर सुद्धा शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनात रूजविण्याची संकल्पना खरच खूप कौतुकास्पद आहे...💐💐
अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि अभिनय💐
#अवर्णनीय #पावनखिंड
💐वाटचालीस मनस्वी शिवमय शुभेच्छा💐
🚩🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩🚩