महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित "सत्यशोधक" या चित्रपटाद्वारे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी किती यातना सहन कराव्या लागल्या होत्या हे सत्य नाकारता येणार नाही त्यामुळे आज ज्या मुली शिक्षण घेत आहेत व ज्या महिलांचे शिक्षण पूर्ण झाले त्यांनी कौटुंबिक सुखी समाधानी समृद्धी जीवनात अडकून न राहता निदान स्वतःसाठी कुटुंबासाठी त्या शिक्षणाचा उपयोग केला तरी सावित्रीबाईंचे बलिदान कारणी लागेल. वेळ जावा म्हणून शिक्षण घेऊनही महिला जिकडे पहावे तिकडे ऑनलाइन ज्वेलरी किंवा कपडे विक्रीचा व्यवसाय घरात बसून करणे पसंत करत आहेत खूप वाईट वाटते.वाटते.