छान रहस्यमय खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट आहे.खूब वर्षांनी मनाला वेड लावणारा असा चित्रपट मी बघितला आहे .हा चित्रपट बघताना भूल भुललाइया या चित्रपटाची नक्कीच आठवण होते . चित्रपटात थोडे विनोंदी दृष्य असते तर अजून मजा आली असती, चित्रपटाचा शेवट मला कळायला वेळ लागला.