महाराष्ट्राची हास्य जत्रेत ओंकार भोजन बऱ्याच नटांपेक्षा चांगल काम करतो तरीही जजेस त्याच कौतुक करताना दिसत नाहीत.. पु ना गाडगीळ तर त्याच्या साठी खुप दुरची गोष्ट आहे तर माझी जजेसना विनंती आहे की तुम्हाला त्याच्या बद्दल एव्हढा राग का? व आपल्या कामात तोच तोच पणा दाखवुनही तुम्ही बऱ्याच नटांच नको तितक कौतुक करता मग ओंकार भोजनेच का करत नाही??