किती हा मूर्ख पणा लावला आहे आताच्या एपिसोड मध्ये तुम्ही एवढे कसे बावळट आहात , कार्तिक ने पेनड्राईव्ह चा बॅकअप घेऊन पण अस दाखवत आहे की पेनड्राईव्ह गायब ,वाह्ह
लोंकाना मूर्ख बनवायचं बंद करा ,जे दाखवाच आहे रिऍलिटी मध्ये रिअल दाखवा जेणे करून लोक विश्वास ठेवतील , कन्टेन्ट असा बनवा
निव्वळ फालतूपणा