तुमची सीरियल खूप चांगलीच आहे आम्ही गावातले तरुण मुलं ही सिरियल आवर्जून बघतो अगदी पहिल्या episode पासून
पण तुम्ही आत्ता जे काही घटस्फोट च ज्या प्रकारे दाखवलं आहे ते कुठे तरी चुकीचं वाटत किंवा बालिशपणा सारखं वाटतं. सगळ्याचा इंटरेस्ट कमी व्यायला लागला आहे त्यावर कृपया विचार करा... शशांक आणि अपूर्वा मधले खोडकर क्षणच चांगले वाटतात..
एकीकडे अपूर्वा खूप हुशारीने सर्व प्रश्न सोडवते आणि एकीकडे मूर्खपणा दाखऊन.बावळट पणे संशय घेऊन चुकीचं निर्णय घेते. जीला हेही माहीत आहे की नेत्रा कशी आहे
Plz विचार करा