जाज्वल्य देशप्रेमाचा मूर्तीमंत सागर म्हणजे सावरकर !
त्यागा ला परिसीमा नसलेले आकाश म्हणजे सावरकर !
स्वातंत्र्य लढयातील लखलखणारी तलवार म्हणजे सावरकर !
वाटयाला आलेल्या अमानुष छळाला शांतपणे सहन करणारे सावरकर !
आणि तरिही स्वतंत्र भारताच्या सरकारने केलेली अवहेलना गिळून टाकणारे सावरकर !
हे सर्व मांडणारा चित्रपट म्हणजे हुडांचा वीर सावरकर !
अवश्य पहाच .