Reviews and other content aren't verified by Google
वेड चित्रपट = अतिशय सुरेख / सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे ही प्रेम कहाणी आणि रितेश देशमुख व Genelia देशमुख यांचा अभिनय खुपच छान आहे, लहान मुलीची पटकथा आणि अभिनय अफलातुन आहे जरी बिंदास असल्यास बहारदार बखूबी अंदाज आहे.. Overall rating 10 /10... 🙏🙏🙏