Reviews and other content aren't verified by Google
Serial च्या नावाला अनुसरुन story बिलकुल match होत नाही. उगाच लोकांना bored करताय. तुम्हि तर serial चा Hero च बदलला. पहिले अभय नंतर देवा आजुन किती लोकांनच्या मनात सुंदरा भरणार सांगा तरी. मुळ मुद्यापासुन भरकटत चालेली serial बंद करा आता please 🙏