Reviews and other content aren't verified by Google
एखादी बाई आपल्याच भाचीबरोबर अशी कशी वागू शकते? अगदी खालच्या पातळीची गोष्ट दाखवली आहे. आणि ती अश्विनीसुध्दा शिल्पीवर विश्वास ठेवते? कमाल आहे. आता बघाविशी पण वाटत नाही ही सिरीयल.
Tu Chal Pudha
Review·2y
More options
काय फालतूपणा चाललाय. ते नवीन पात्र शेवंता आणलंय ते फक्त बच्चूमामाशी भांडण्यासाठी का? त्यांची दोघांची जोडी लावण्यासाठी हे करायची गरज नव्हती.