मालिका उत्तम, कलाकारांचे कामही उत्तम, मालिकेत एकच गोस्ट खटकते, एक बाजूने मालिकेत येणाऱ्या परिस्थितीला स्त्री धैर्याने कशी सामोरे जाते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे
अरुंधती व्यभिचारी नवऱ्याला धडा शिकविण्याऐवजी स्वतःच घर सोडून जाते.
हे एक प्रकारे त्याच्या व्यभिचराला अप्रत्यक्ष मोकळीक दिल्यासारखे आहे.
यामुळे समाजात चुकीचा समज निर्माण होणार, ज्याच्या जीवनात असं खरंच घडतं असेल तर त्यातून
मार्ग निघण्या ऐवजीं व्यभिच्रार अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळेल