Reviews and other content aren't verified by Google
महाराष्ट्राचा इतिहास अप्रतिम स्वरूपात जगासमोर आणला गेला आहे व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मावळ्यांच्या मणी किती जिवाभावाच्या भावना होत्या ते दिसून येत आहे अश्याच प्रकारे महाराजांचा बाकी इतिहास समोर यावा