आजच संपूर्ण कुटुंबासह स्वतंत्रविर सावरकर सिनेमा पाहिला आणि खरच खूपच जबरदस्त आव्हान स्वीकारलंय आणि साकारलय सुध्दा रणदीप हुडा सरांनी...... क्षणभर असं वाटलं उगीच स्वातंत्र्या नंतर जन्माला आलो त्या काळात जन्माला आलो असतो तर जीवनाचं सोनं झालं असतं...... Great movie.. great Actor Randeep Hooda Sir....🙏🙏