अफलातून लिखाण!
मजेशीर पुस्तक...👌👌
हे पुस्तक वाचताना त्यातील पात्रे तुमच्याबरोबर असतात.
त्यांचा खट्याळपणा, त्यांच्या समस्या, त्यांच्या सवयी यांची जाणीव तुम्हाला अजूबाजूला होत राहते.
शब्दांच्या कोटी खूप मजेशीर आहेत. शेवटी "एक चिंतन" नावाचा शेवटचा लेख तर खूपच सुंदर आहे.