माझी तुझी रेशीमगाठ ची गोष्ट ठीक आहे पण सध्या हे सिरीयल खूपच सुमार करून टाकलं आहे. काहीही दाखवत सुटले आहेत. पहिल्या सारखी ह्या मध्ये मज्जा राहिलेले नाही. एवढे कोटीचे मालक असूनही घरात दिवसभर एक शेफ ठेवू शकत नाहीत हे बघून खोटं वाटायला लागलंय आणि सगळ्यात म्हहत्वाचे म्हणजे हे सिरीयल खूपच ताणात आहेत. बघताना खूपच बोर व्हायला लागतं.