स्वातंत्र्यवीर सावरकर अप्रतिम चित्रपट ! उगाच नाटकी आणि फिल्मी मांडणी न करता अतिशय प्रभावीपणे वस्तुस्थितीची मांडणी !
सर्वांनी नक्कीच पहावा असा चित्रपट 👌👌
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो..🙏🙏🙏त्रिवार वंदन वंदनीय तात्याराव 🙏🙏
जय तू हिंदू राष्ट्र!!🚩🚩
रणदिप हुड्डा अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन 💜🙏