राजु सावंत तुमचा देव माणूस आणि तुमि पूनर जन्म घेतला काय. लोकांना अजून किती किती भूत काळात नेणार आणि लोकांना अजून किती दिवस फालतू दाखवत बसणार . तुमचा लेखक कोण आहे. त्याला काय तो नारळ दी आणि ही झी मराठी वाहिनीवर चालू थकलेल्या माली कांची वाहिनी झाली आहे. फक्त एक श्रेय तळपते ची माझी तुझी रेशीम गाठ ही एकच माली का आहे . झी कडे चागल्या मालिका नाहीत तर चॅनल बंद करा नाहीतर देव माणूस आणि रात्रीत खेळ चाले ह्या मालिका बंद करा. कारण हे कोकणी माणसाच्या लाज घालवण्याचा प्रयत्न केला आहे. असे कोकणात कुठे घडले याचे पुरावे सादर करा. राजु सावंत तुमचा आणि तुमचा लिखाणावर कजुमर कोर्टात केस दाखल केली जाईल. ही थोतांड बंद करा.तुमि जर मालवणी असातर तुम्हाला लाज वाटली पाहिजे.