Reviews and other content aren't verified by Google
खूप लांबली आहे सिरीयल अदिपती फक्त भुवनेश्वरी च्या आठवणीत दाखवत आहे
खरे आई वडिलांना अजिबात मान देत नाही
दुर्गा आणि चंची च एकही गोष्ट बाहेर येत नाही विनाकारण आहेत सिरीयल मध्ये अस वाटत कंटाळा आला आहे दोघींचं
Tula Shikvin Changlach Dhada
Review·2mo
More options
पल्लवी सोबत वाईट च होत आहे मोठ्या आईचे खेळ आता बोर वाटत आहे काहीतरी चांगलं दाखवावे खूप ताणली जात आहे स्टोरी
खुलासे तर काहीच होत नाही
Swabhiman – Shodh Astitvacha
Review·2y
More options
प्रशांत चे। पुन्हा पुन्हा वेडेपणा पाहुन कंटाळा आला आहे सगळा वेडेपणा अर्थहीन आहे